Belly Fat: पोटाची चरबी कमी करण्यासाठी खा 'या' भाज्या काकडी (Cucumber) शरीर थंड ठेवते आणि डिटॉक्ससाठी मदत करते पालक (Spinach) उच्च फायबर असल्याने पोटाची चरबी कमी होते कारले (Bitter Gourd) मेटाबॉलिझम वाढते व पोटाची चरबी कमी होते बीट (Beetroot) रक्तशुद्धी व चरबी कमी करण्यासाठी मदत करणारी भाजी गाजर (Carrot) फायबरयुक्त भाजी भूक कमी करण्यास मदत करते दुधी भोपळा (Bottle Gourd) पचायला हलका व चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा मानसिक ताण कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय मानसिक ताण कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय