'हे' पदार्थ खाल्ल्यास दूर होईल ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता

(Photo : Unsplash)

May 08, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

हाडांच्या आणि दातांच्या आरोग्यासाठी ‘व्हिटॅमिन डी’ अतिशय आवश्यक

(Photo : Unsplash)

कोवळे ऊन हा याचा उत्तम स्त्रोत आहे

(Photo : Unsplash)

आहारात काही पदार्थांचा समावेश करून ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता दूर करता येऊ शकते.

(Photo : Unsplash)

चरबीयुक्त माशांचे नियमित सेवन

(Photo : Unsplash)

आहारात काही पदार्थांचा समावेश करून ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता दूर करता येऊ शकते.

(Photo : Unsplash)

संत्री

(Photo : Unsplash)

दुग्धजन्य पदार्थ

(Photo : Unsplash)

अंड्याचे बलक

(Photo : Unsplash)

मशरूम

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अक्रोड खाण्याचे आश्चर्यकारक फायदे