(Photo: Pexels)

Diwali Faral 2025: अ‍ॅसिडिटी दूर करण्यासाठी घरगुती उपाय

Oct 22, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

दिवाळीच्या दिवसात भरपूर पाणी प्या

(Photo: Pexels)

१ चमचा बडीशेप आणि थोडीशी खडीसाखर एकत्र चावून खा

(Photo: Pexels)

साखर न घालता अर्धा कप थंड दूध प्या

(Photo: Pexels)

शक्य असल्यास, नारळ पाणी प्या

(Photo: Pexels)

एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा टाकून खा

(Photo: Pexels)

आल्याचा एक छोटा तुकडा सैंधव मीठाबरोबर खा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘ही’ आहेत थायरॉईडची सुरुवातीची काही लक्षणे