तुपाबरोबर तुळशीची पाने खाण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Nov 21, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

तुळशीची पाने शरीरासाठी आरोग्यदायी आहेत

(Photo : Unsplash)

या पानांमध्ये अ आणि क जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात

(Photo : Unsplash)

यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि पोटॅशियम देखील असतात

(Photo : Unsplash)

तज्ज्ञ म्हणतात की तुळस रक्तातील साखर कमी करते

(Photo : Unsplash)

रक्तदाब पातळी सामान्य करण्यास मदत करते

(Photo : Unsplash)

याशिवाय मानसिक ताणतणावातही मदत होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

वजन कमी करण्यासाठी सकाळी प्या ‘हे’ पेय