(Photo: Pexels)
Sep 20, 2025
(Photo: Pexels)
अनेकजण नाश्त्याला ब्रेड-बटर खातात. मात्र, साध्या बटर ऐवजी पीनट बटर खाल्ल्यास ते जास्त फायद्याचे असते
(Photo: Pexels)
दोन चमचे पीनट बटरमधून आठ ग्रॅम प्रोटीन मिळते
(Photo: Pexels)
या दोन चमचे बटरमध्ये १९० कॅलरी असतात
(Photo: Pexels)
शुगरलेस पीनट बटर होलग्रेन ब्रेड, ब्राऊन ब्रेड किंवा ओटमीलसोबत खाणे आरोग्यासाठी फायद्याचे तर असते
(Photo: Pexels)
पीनट बटर ऊर्जा देते आणि बराच वेळ पोट भरलेले ठेवते
(Photo: Pexels)
पीनट बटर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
रोज सकाळी १० मिनिटे योग केल्याने होतात ‘हे’ फायदे