(Photo Source: Pexels)

दुपारच्या जेवणात 'हे' पदार्थ खाल्ल्याने वाढू शकते वजन

Apr 08, 2025

Loksatta Live

(Photo Source: Pexels)

पांढऱ्या ब्रेडचे सँडविच पांढऱ्या ब्रेडमध्ये फायबर नसते, तो परिष्कृत कार्बोहायड्रेट्सने भरलेला असतो

(Photo Source: Pexels)

पास्ता यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात

(Photo Source: Pexels)

साखरयुक्त पेयदुपारच्या जेवणात सेवन केल्याने वजन वाढते

(Photo Source: Pexels)

तळलेले फास्ट फूड शरीराचे मेटाबॉलिजम कमी करतात 

(Photo Source: Pexels)

अती प्रमाणात चीज खाल्ल्याने कॅलरीज व फॅटचे प्रमाण खूप वाढते

(Photo Source: Pexels)

फ्लेवर्ड योगर्ट्स साखर व कृत्रिम घटक असतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Summer 2025: उन्हाळ्यात अननसाचे सेवन करावे का?