(Photo: Pexels)

सावधान! 'हे' पदार्थ खाल्ल्याने होऊ शकते ॲलर्जी

Apr 06, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

दूधलहान मुलांमध्ये दुधाची ॲलर्जी होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते

(Photo: Pexels)

अंडी प्रामुख्याने अंड्यातील पांढऱ्या भागामुळे ॲलर्जी उद्भवू शकते

(Photo: Pexels)

शेंगदाणे शेंगदाण्यांची ॲलर्जी अत्यंत गंभीर किंवा घातक ठरू शकते

(Photo: Pexels)

मासे काही विशिष्ट माशांच्या सेवनाने शरीरावर पुरळ किंवा खाज येऊ शकते

(Photo: Pexels)

सोयाबीन सोया दूध, सोयाबीन तेल किंवा सोया सॉसमुळे ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो

(Photo: Pexels)

येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या...

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Summer Health: ‘व्हिटॅमिन सी’ने समृद्ध असलेले ‘हे’ पदार्थ खा