(Photo: Freepik)
Aug 13, 2025
(Photo: Freepik))
सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.
(Photo: Freepik)
तुळशी तणाव कमी करून, मन शांत व लक्ष केंद्रित ठेवण्यास मदत करते.
(Photo: Freepik)
पचन एन्झाइम्स सक्रिय होऊन, पोटफुगीचा त्रास व आम्लता कमी होते.
(Photo: Freepik)
प्रतिजैविक गुणांमुळे दुर्गंधी कमी होते आणि श्वसनमार्ग स्वच्छ राहतो.
(Photo: Freepik)
रक्तदाब, कोलेस्ट्रॉल व साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
(Photo: Freepik)
अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा तजेलदार राहते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते.
(Photo: Freepik)
विषारी घटक मूत्रमार्गे बाहेर टाकण्यास मदत मिळते आणि पचन सुधारते. एकंदरीत अशा प्रकारे मूत्रपिंडांचेही संरक्षण होते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
हळदीपासून मधापर्यंत; तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवतील स्वयंपाकघरातील ‘हे’ ८ घटक