महिनाभर चॉकलेट खाणे बंद केल्यास जाणवतील 'हे' महत्त्वाचे बदल

प्रतिमा: कॅन्व्हा

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

Oct 07, 2023

Loksatta Live

आपली जीभ गोड पदार्थांसाठी अधिक संवेदनशील होऊ शकते.

प्रतिमा: कॅन्व्हा

मुरमांची समस्या कमी होऊन त्वचेचा पोत सुधारू शकतो.

प्रतिमा: कॅन्व्हा

चॉकलेट खाणं टाळल्यानं कॅलरी कमी होतात; ज्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होते.

प्रतिमा: कॅन्व्हा

या बदलाशी शरीराची जुळवाजुळव होत असताना सुरुवातीला  लालसा मूड बदलणे किंवा डोकेदुखी आशा तक्रारी जाणवू शकतात.

प्रतिमा: कॅन्व्हा

अशा वेळी तुम्हाला चॉकलेटला आरोग्यदायी पर्याय असणारे पदार्थ खाण्यावर भर देणं गरजेचं आहे.

प्रतिमा: कॅनव्हा

उच्च कोको सामग्री असलेले डार्क चॉकलेट, नैसर्गिकरित्या गोड फळे आणि खजूर आणि सुकामेवा यांसापासून बनवलेली घरगुती मिठाई हे सर्व चॉकलेटचे आरोग्यदायी पर्याय आहेत.

प्रतिमा: कॅनव्हा

कमी साखरेचा आहार घेत असलेल्या लोकांनी, तसेच जीईआरडी आणि मायग्रेन सारखे आजार असलेल्या लोकांनी चॉकलेटचे सेवन टाळावे.

प्रतिमा: कॅनव्हा

IBS सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी चॉकलेट खाणे टाळावे.

प्रतिमा: कॅनव्हा

अधिक माहितीकरिता पोषणतज्ञांचा सल्ला घ्यावा.

प्रतिमा: कॅनव्हा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

शिंका अडवण्याचे ‘हे’ गंभीर दुष्परिणाम माहीत आहेत का?