(Photo: Pexels)

रोज सकाळी १० मिनिटे योग केल्याने होतात 'हे' फायदे

Sep 13, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

सकाळी १० मिनिटे योग केल्याने मानसिक तणाव कमी होतो

(Photo: Pexels)

नियमित सकाळी योग केल्याने शरीर लवचिक व तंदुरुस्त राहते

(Photo: Pexels)

श्वसनक्रिया व आसनांमुळे रक्ताभिसरण सुधारते

(Photo: Pexels)

योगामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

(Photo: Pexels)

योगामुळे शरीरातील चरबी कमी होऊन वजन नियंत्रणात राहते

(Photo: Pexels)

योगासनांमुळे पोटाचे कार्य व्यवस्थित राहते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Health Benefits: ..म्हणून सकाळी खा भिजवलेले काळे मनुके