प्रतिमा: कॅनव्हा
Nov 18, 2023
सौंदर्यशास्त्रतज्ज्ञ जॅकी व्हॅन रुलर यांच्या मते, केसांचा रंग, आकार आणि जाडी यांचा किडनी आणि रक्ताशी थेट संबंध आहे.
प्रतिमा: कॅनव्हा
केसांच्या वाढीसाठी जीवनसत्त्वे, खनिजे, संप्रेरके आणि प्रथिने आवश्यक असतात. रक्तशुद्धीकरणासाठी किडनी महत्त्वाचे कार्य करत असते.
प्रतिमा: कॅनव्हा
मानसिक ताण, उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी आणि विशिष्ट औषधे यांचा मूत्रपिंडावर परिणाम होत असतो.
प्रतिमा: कॅनव्हा
जेव्हा मूत्रपिंडाचे कार्य कमी होते तेव्हा केसांवर परिणाम होतो. केस मजबूत राहत नाहीत.
प्रतिमा: कॅनव्हा
पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचे कारण वृषणामधून स्रवणारी संप्रेरके आहेत.
प्रतिमा: कॅनव्हा
दीर्घकालीन मानसिक दुःखाने केस पांढरे होऊ शकतात, तर दीर्घ मानसिक ताणाने केस राखाडी रंगाचे होऊ शकतात.
प्रतिमा: कॅनव्हा
रक्ताचे आजार, रक्ताच्या समस्या, ऍनिमिया यामुळे केसांवर परिणाम होऊ शकतो.
प्रतिमा: कॅनव्हा
केस आणि रक्ताचा स्पष्टपणे संबंध सांगता येत नसला तरी केसांच्या वाढीसाठी रक्त, रक्तपुरवठा चांगला असणे आवश्यक आहे.
प्रतिमा: कॅनव्हा