एक छोटीशी वेलची शरीराला देते 'हे' जबरदस्त फायदे

(Photo : Unsplash)

Jul 24, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

जेवणाची चव वाढवण्यासाठी वेलची अतिशय महत्त्वाची भुमिका बजावते.

(Photo : Unsplash)

मात्र, बिर्याणीतील वेलचीची चव कोणालाही आवडत नाही.

(Photo : Unsplash)

आज आपण वेलचीचे शरीराला होणारे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊया.

(Photo : Unsplash)

पाचनतंत्र सुधारते.

(Photo : Unsplash)

अपचन, गॅस, पोटदुखी यांसारख्या समस्या कमी करण्यात प्रभावी

(Photo : Unsplash)

तोंडाची दुर्गंधी दूर करण्यास उपयुक्त

(Photo : Unsplash)

शरोरातील जळजळ आणि सूज कमी करण्यास मदत करते

(Photo : Unsplash)

हृदयाचे आरोग्य सुधारते

(Photo : Unsplash)

वेलची खाल्ल्याने मूड सुधारतो आणि चिंता कमी होते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जाणून घ्या, आपल्या वयानुसार किती तासांची झोप गरजेची?