(Photo: Nora/Instagram)

'या' ५ चहांनी खराब कोलेस्ट्रॉल व किडनीचा धोका करा दूर

Mar 08, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतोच

(Photo : Unsplash)

आरोग्यासाठी बेस्ट पाच चहाचे प्रकार  व फायदे आपण पाहूया. 

(Photo : Unsplash)

1) कॅमोमाइल चहा

मासिक पाळीच्या वेदना, स्नायूंचा त्रास, तणाव कमी करते व झोप सुधारते.

(Photo : Unsplash)

 2) रुईबोस चहा 

रक्तदाब, रक्ताभिसरण सुधारते, खराब कोलेस्ट्रॉल कमी करते 

(Photo : Unsplash)

3) पेपरमिंट चहा 

बद्धकोष्ठ, अतिसार, अपचन, डोकेदुखी मायग्रेनपासून सुटका 

(Photo : Unsplash)

4) आल्याचा चहा 

अपचनावर उपाय व सांधेदुखीपासून सुटका 

(Photo : Unsplash)

5) जास्वंदी चहा 

 यकृताचे आरोग्य सुधारते, किडनी स्टोनचा धोका कमी  होतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अंडरवेअर स्वच्छ धुण्यासाठी ‘या’ स्टेप्स येतील कामी