प्रतिमा: कॅनव्हा
Nov 21, 2023
काही लोकांना मसालेदार पदार्थ खूप आवडतात. काही लोकांना जरासुद्धा तिखट चालत नाही.
प्रतिमा: कॅनव्हा
आयुर्वेदाचार्य डॉ. रेखा राधामोनी यांनी इन्स्टाग्रामवर आपल्या आहारातील मसालेदार पदार्थांचे महत्त्व सांगितले आहे
प्रतिमा: कॅनव्हा
मसालेदार पदार्थ खाताना कोणत्या क्रमाने खाताय हे महत्त्वाचे आहे. सुरुवातीला भात खावा, मीठ, आंबट चव असणारे पदार्थ, मग तिखट आणि शेवटी ताक अशा क्रमाने सेवन करावे
प्रतिमा: कॅनव्हा
जेवणानंतर लिकोरिस चहा घ्यावा. लिकोरिस रूटचा १ इंच तुकडा २ कप पाण्यात घालून आणि व्यवस्थित उकळून त्याचा चहा करावा. यामुळे जळजळ कमी होते
प्रतिमा: कॅनव्हा
लाल किंवा हिरव्या मिरच्या तिखटपणासाठी वापरण्याऐवजी काळी मिरी, लसूण, हिंग यांचा वापर करावा. यांचा पोटाला त्रास होत नाही.
प्रतिमा: कॅनव्हा
मसालेदार पदार्थ खाल्ल्यावर बडीशेप खावी. यामुळे पोटाला आराम मिळतो.
प्रतिमा: कॅनव्हा