(Photo: Pexels)

तणाव दूर करण्यासाठी दररोज करा 'या' ५ सोप्या गोष्टी!

May 02, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

जेव्हा कधी तणाव जाणवेल, तेव्हा ५ मिनिटे शांत बसा आणि दीर्घ श्वास घ्या

(Photo: Pexels)

दिवसभरात किमान २०-३० मिनिटे चालणे किंवा योगासने करा

(Photo: Pexels)

अपपुऱ्या झोपेमुळे चिडचिड आणि तणाव वाढतो दररोज ७ ते ८ तासांची शांत झोप घ्या

(Photo: Pexels)

काही वेळ बागेत फिरायला जा किंवा झाडांच्या सानिध्यात घालवा

(Photo: Pexels)

झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर टाळा

(Photo: Pexels)

तणाव खूप जास्त वाटत असल्यास आवडीचे संगीत ऐका किंवा छंद जोपासा!

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उन्हाळ्यात मध खाल्ल्याने ‘या’ समस्या दूर होतील