(Photo: Freepik)

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी करा 'या' गोष्टी

Aug 07, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

ताज्या भाज्या, फळे, ओट्स हे फायबरयुक्त अन्न रोज खा

(Photo: Freepik)

मैदा, बेकरी पदार्थ, तळलेले पदार्थ खाणे बंद करा

(Photo: Freepik)

दररोज किमान ३० मिनिटे चालणे, सायकलिंग किंवा योगासन करा

(Photo: Freepik)

जास्त वजनामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकतो, वजन कमी करण्यावर भर द्या

(Photo: Freepik)

धूम्रपान आणि मद्यपान केल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतो

(Photo: Freepik)

लसूण, हळद, दालचिनी, मेथी हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करू शकतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी उपाय