(Photo: Pexels)
Sep 08, 2025
थंड पाणी प्यायल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो
(Photo: Pexels)
आल्याचा रस प्यायल्याने डोकेदुखी कमी होते
(Photo: Pexels)
कपाळावर किंवा मानेवर थंड पाण्याची पट्टी ठेवा
(Photo: Pexels)
मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते व डोकेदुखीच्या वेदना कमी होतात
(Photo: Pexels)
लिंबाच्या रसात मीठ टाकून प्यायल्याने डोकेदुखी कमी होते
(Photo: Pexels)
मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीपासून काही काळ विश्रांती घ्या
(Photo: Pexels)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
रोज सकाळी गरम पाणी पिण्याचे ‘हे’ आरोग्य फायदे