(Photo: Pexels)

पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

Aug 02, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

कोमट पाण्यात अर्धा चमचा हिंग मिसळून प्या

(Photo: Pexels)

हिंगामुळे पोट साफ होते आणि गॅसपासून आराम मिळतो

(Photo: Pexels)

आल्यामध्ये नैसर्गिक एंजाइम असतात जे अपचन, मळमळ दूर करण्यास मदत करतात

(Photo: Pexels)

दालचिनीची खा गॅस निर्मिती कमी करण्यास मदत करते

(Photo: Pexels)

कढीपत्त्याची पाने खा पचनास मदत करतात आणि गॅस टाळतात

(Photo: Pexels)

मीठ पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींनी काय करावे?