(Photo: Freepik)

घरच्या घरी अ‍ॅलोवेरा जेल काढायचंय? सोप्या पद्धती जाणून घ्या!

Jul 10, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Sakshee/Instagram)

अ‍ॅलोवेरा जेल

अ‍ॅलोवेरा जेलमध्ये थंडावा देणारे व अ‍ॅंटीबॅक्टेरियल घटक असतात. हे घटक त्वचेची जळजळ, पुरळ आणि कोरडेपणा कमी करतात.

(Photo: Sakshee/Instagram)

ओळखण्याची पद्धत 

जाडसर, गडद हिरव्या रंगाची व तळाकडची जुनी पाने निवडा. अशा पानांमध्ये भरपूर जेल आणि औषधी गुणधर्म असतात.

(Photo: Sakshee/Instagram)

तयारी

 जेल काढण्यासाठी ‘ही’ तयारी आधीच करासाफसफाईचं पद्धतशीर नियोजन

(Photo: Sakshee/Instagram)

ताजं जेल 

अ‍ॅलोवेरा पानं धुवून काटे काढा, सोलून जेल वेगळं करा.जेल मिक्सरमध्ये फिरवून बारीक करा.

(Photo: Sakshee/Instagram)

साठवण

जेल हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा, त्यामुळे ते ताजं राहतं. जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यात थोडं व्हिटॅमिन E तेल टाका.

(Photo: Sakshee/Instagram)

फायदे 

अ‍ॅलोवेरा जेलचे ३ खास फायदेत्वचा उजळते, जळजळ कमी होते, केसांना पोषण मिळतं.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Constipation Relieve Foods: बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करतात ‘हे’ पदार्थ