(Photo: Pexels)

साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी करा 'या' गोष्टी

Jan 29, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

साखरेऐवजी गूळ, मध किंवा खजूर यांचा मर्यादित वापर करा

(Photo: Pexels)

कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड ज्यूस आणि सोडा पिणे टाळा

(Photo: Pexels)

त्याऐवजी ताक, नारळ पाणी किंवा लिंबू पाणी पिण्याची सवय लावा

(Photo: Pexels)

सुरुवातीला चहा किंवा कॉफीमध्ये अर्धा चमचा साखर कमी करा

(Photo: Pexels)

जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा झाल्यास मिठाईऐवजी ताजी फळे खा

(Photo: Pexels)

फळांमध्ये नैसर्गिक साखर आणि फायबर असते, जे शरीरासाठी चांगले असते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दररोज सकाळी बीटाबरोबर चिया सीड्स खाण्याचे फायदे