(Photo: Pexels)

मानसिक ताण कमी करण्यासाठी करा 'हे' उपाय

Aug 20, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

झोप अपुरी राहिल्यास मानसिक ताण वाढतो. दिवसातून किमान ७-८ तास झोप आवश्यक आहे.

(Photo: Pexels)

जास्त तेलकट, तळलेले पदार्थ टाळा. ताजे फळे, भाज्या, सुकामेवा खा यामुळे मेंदू सक्रिय राहतो.

(Photo: Pexels)

शरीरात पाण्याची कमतरता झाली तर थकवा व चिडचिड वाढते. दिवसभरात भरपूर पाणी प्या.

(Photo: Pexels)

श्वास घेऊन हळूवार सोडल्याने मेंदू शांत होतो व ताण कमी होतो.

(Photo: Pexels)

रोज १०-१५ मिनिटे ध्यान किंवा प्राणायाम केल्याने मन स्थिर राहते.

(Photo: Pexels)

हलका व्यायाम, चालणे, सूर्यनमस्कार किंवा योगासन केल्याने ताण कमी होतो आणि झोप चांगली लागते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

TCS ते ITC: देशातल्या ‘या’ बड्या कंपन्यांची पूर्ण नावं तुम्हाला माहितीयेत का?