(Photo: Freepik)

Cholesterol Levels: कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी खास टिप्स

Apr 20, 2025

शृंखला नाईक

(Photo: Freepik)

तेल (Oil)

रोजच्या जेवणात आरोग्यदायी वनस्पती तेल वापरा

(Photo: Freepik)

मासे (Fish)

रावस, बांगडा यासारखे मासे जेवताना खा

(Photo: Freepik)

धान्य (Grains)

यामध्ये आवश्यक पोषकतत्त्वे आणि फायबर असतात

(Photo: Freepik)

सोया (Soya)

दररोज २५ ग्रॅम सोया प्रोटीनचे सेवन करा (जसे की टोफू, सोया दूध)

(Photo: Freepik)

ताजी फळे व भाज्या खा

खाल्ल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते

(Photo: Freepik)

पदार्थ

हळद, लसूण आणि आले यांसारखे पदार्थ कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सकाळी उपाशी पोटी अक्रोड खाण्याचे फायदे