(Photo: Pexels)

युरिक ॲसिड नियंत्रित करण्यासाठी पाच प्रभावी उपाय

Off-White Arrow

Mar 04, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

सर्वात सोपा आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी पिणे

(Photo: Pexels)

सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून घेतल्यास मोठा फायदा होतो

(Photo: Pexels)

एक ग्लास पाण्यात एक चमचा ॲपल सायडर व्हिनेगर टाकून प्यायल्याने शरीरातील नैसर्गिक pH पातळी संतुलित राहते

(Photo: Pexels)

युरिक ॲसिड कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरी आणि ब्ल्युबेरी हे उत्तम पर्याय आहेत

(Photo: Pexels)

ओट्स, दलिया, बाजरी आणि पालेभाज्या यांसारख्या फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा

(Photo: Pexels)

युरिक ॲसिड वाढले असल्यास कोल्ड ड्रिंक्स, अति साखर, मद्यपान आणि रेड मीट टाळणे अत्यंत आवश्यक आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रोज सकाळी तुळशीचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे