सॅलड बनवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स Mar 02, 2023 Loksatta Live सॅलडसाठी वापरल्या जाणाऱ्या भाज्या ताज्याच असाव्यात सॅलड तयार करताना भाज्या स्वच्छ धुऊन घ्या सॅलडमध्ये प्रथिनांचा समावेश करा सॅलडवर ज्या पदार्थाने गार्निश कराल तो पदार्थ पॅकेज्ड नसावा सॅलडमध्ये मीठ टाकू नये सॅलड बनवल्यानंतर ते लगेचच खा पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा High Protein Recipe: असे बनवा पनीर पकोडा वॅफल्स High Protein Recipe: असे बनवा पनीर पकोडा वॅफल्स