(Photo: Freepik)

Liver Health: यकृत निरोगी ठेवण्यासाठी 'या' गोष्टी करा

Jul 06, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Unsplash)

संतुलित आहार घ्या

फळं, भाज्या, संपूर्ण धान्य, नट्स आणि बियांसारखे फायबरयुक्त अन्न सेवन करा

(Photo: Unsplash)

पाणी

दिवसभरात किमान ८-१० ग्लास पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते

(Photo: Unsplash)

पदार्थ टाळा

जास्त तेलकट, तळलेले व जास्त मीठ-साखर असलेले पदार्थ टाळा

(Photo: Unsplash)

व्यायाम

दररोज चालणे, योगा, प्राणायाम किंवा कुठलाही व्यायाम करा

(Photo: Unsplash)

औषध

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे किंवा सप्लिमेंट्स घेऊ नका

(Photo: Unsplash)

मद्यपान

मद्यपान यकृतासाठी अत्यंत घातक आहे, शक्य असल्यास पूर्णतः टाळा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Migraine Remedies: मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय