(Photo: Pexels)
Apr 18, 2026
(Photo: Pexels)
दररोज ठराविक वेळी झोपण्याची आणि सकाळी उठण्याची सवय लावा
(Photo: Pexels)
झोपण्यापूर्वी किमान ३० ते ६० मिनिटे आधी मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्ही पाहणे बंद करा
(Photo: Pexels)
झोपण्यापूर्वी किमान २-३ तास आधी हलके जेवण करा
(Photo: Pexels)
संध्याकाळनंतर चहा, कॉफी किंवा सोडा घेणे टाळा, कारण यामुळे झोप उडू शकते
(Photo: Pexels)
कोमट पाण्याने स्नान करा यामुळे शरीराचे तापमान कमी होऊन झोप लवकर लागते
(Photo: Pexels)
रात्री कोमट दुधात थोडी हळद टाकून प्यायल्याने शांत झोप लागते
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
घसा दुखतोय? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पहा