(Photo: Pexels)

'या' सहा सवयी ३० दिवसांत तुमचं आयुष्य बदलतील

Aug 11, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

एका पायावर उभं राहून ब्रश करा

एका पायावर उभं राहून दात घासल्यास संतुलन सुधारते, स्नायू मजबूत होतात.

(Photo: Pexels)

कामे उलट्या हाताने करा

मेंदूला नवं आव्हान द्या, छोटी कामे उलट्या हाताने करा, विचार करण्याची क्षमता वाढते.

(Photo: Pexels)

सकाळी आकाशाकडे बघा 

नैसर्गिक प्रकाश तुमचा मूड चांगला करतो. दिवसाची सुरुवात छान होते.

(Photo: Pexels)

घास हळू चावा

प्रत्येक घास हळू आणि ३२ वेळा चावा, पचन सुधारते आणि वजन नियंत्रणात राहते.

(Photo: Pexels)

'वन लाइन' जर्नल लिहा

तुमचा दिवस कसा गेला हे एका वाक्यात लिहा. सवय टिकते आणि विचार स्पष्ट होतात. 

(Photo: Pexels)

कौतुक करा 

दररोज कोणाचं तरी कौतुक करा, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते, नाती घट्ट होतात.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘निळी साडी, स्लीवलेस ब्लाऊज’ अंकिता वालावलकरचा ग्लॅमरस लूक!