प्रतिमा: कॅनव्हा

'ही' दिनचर्या फॉलो करा आणि रहा तंदुरुस्त

Nov 20, 2023

Loksatta Live

प्रतिमा: कॅनव्हा

आपली दिनचर्या निसर्गाशी जोडलेली असेल तर तिचे अधिक फायदे होतात. आयुर्वेदाचार्य नितिका कोहली यांनी आयुर्वेदानुसार दिनचर्या कशी असावी याची माहिती  इन्स्टाग्रामवर दिली.   

प्रतिमा: कॅनव्हा

सकाळी ६ वाजण्यापूर्वी सूर्योदयापूर्वी लवकर उठावे. लवकर उठल्यामुळे मन प्रसन्न राहते.

प्रतिमा: कॅनव्हा

डॉ. कोहली यांनी शरीराला २०-२५ मिनिटे नारळाच्या तेलाने मालिश करण्यास सांगितले आहे.

प्रतिमा: कॅनव्हा

रोज योगासने आणि प्राणायाम करावा. यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. तसेच मन शांत राहते.

प्रतिमा: कॅनव्हा

सकाळच्या वेळी ध्यान केल्यामुळे मन शांत राहते.

प्रतिमा: कॅनव्हा

नियमित संतुलित शिजवलेले आणि गरम अन्न घ्यावे.