Influenza Virus H3n2 तापावर 'हे' पदार्थ प्रभावी

(Photo : Unsplash)

Mar 27, 2023

Loksatta Live

कोरोना महामारीमुळे झालेल्या नुकसानातून लोक अद्याप सावरलेले नाहीत.

(Photo : Unsplash)

कोविड-19 नंतर आता देशात इन्फ्लूएंझा व्हायरस H3N2 चे रुग्ण वाढत आहेत.

(Photo : Unsplash)

वाढत्या प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

(Photo : Unsplash)

या आजाराच्या लक्षणांमध्ये ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे आणि अंगदुखी यांचा समावेश आहे.

(Photo : Unsplash)

सकस आणि निरोगी आहार घेऊनही आपण आपल्या आरोग्याचे रक्षण करू शकतो.

(Photo : Unsplash)

बदाम हे आवश्यक पोषकतत्वांचे पॉवरहाऊस आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते.

(Photo : Unsplash)

हळदीमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

(Photo : Unsplash)

ग्रीन टीमध्ये रोगाशी लढणारे एपिगॅलोकाटेचिन गॅलेट ही अँटिऑक्सिडेंट असते.

(Photo : Unsplash)

ताकामध्ये असलेले लॅक्टिक अ‍ॅसिड रोगप्रतिकारक शक्तीच्या सुरळीत कार्यास मदत करते.

(Photo : Unsplash)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

कर्करोग आणि हृदयविकारावर जिऱ्याचे पाणी प्रभावी