सकस आणि पौष्टिक आहार घेणे. 

(Photo : Unsplash)

अशक्तपणा व थकवा दूर करण्यासाठी नारळपाणीचे सेवन करा.

(Photo : Unsplash)

ड्रायफ्रूइट्सचे सेवन करा.

(Photo : Unsplash)

दररोज केळ्याचे सेवन करा.

(Photo : Unsplash)

हंगामी फळ भाज्यांचे नियमित सेवन करा.

(Photo : Unsplash)

थकवा जाणवल्यास तुळशीपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन करा.

(Photo : Unsplash)