(Photo: Pexels)

रात्री चांगली झोप येण्यासाठी काय करावे?

Oct 28, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

दररोज एकाच वेळी झोपा आणि उठा

(Photo: Pexels)

झोपताना खोलीत शांतता आणि अंधार असावा

(Photo: Pexels)

झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा स्क्रीन पाहणे टाळा

(Photo: Pexels)

दिवसा नियमितपणे व्यायाम करा

(Photo: Pexels)

रात्री हलका आणि लवकर आहार घ्या

(Photo: Pexels)

चहा, कॉफीसारखी उत्तेजक पेये टाळा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘हे’ पदार्थ खाल्ल्याने वाढले ‘व्हिटॅमिन बी१२’