शरीर निरोगी ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी करा 'या' गोष्टी

(Photo : Unsplash)

Apr 20, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

रात्रीचे जेवण अतिशय हलके आणि पौष्टिक करा

(Photo : Unsplash)

झोपण्यापूर्वी गरम किंवा कोमट पाणी प्या

(Photo : Unsplash)

झोपण्यापुर्वी गोड पदार्थ खाऊ नका

(Photo : Unsplash)

रात्री झोपण्यापूर्वी एक कप ग्रीन टी प्या

(Photo : Unsplash)

झोपण्यापुर्वी १० ते १५ मिनिटे शतपावली करा

(Photo : Unsplash)

रात्रीच्या जेवणानंतर चहा आणि कॉफीचे सेवन करू नका

(Photo : Unsplash)

झोपण्यापूर्वी एखादे चांगले पुस्तक वाचा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Summer Health Tips: उन्हाळ्यात रोज खा खरबूज