(Photo: Pexels)
Jul 26, 2025
(Photo: Pexels)
सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्या
(Photo: Pexels)
काही मिनिटे ध्यान किंवा प्रार्थना केल्याने दिवस सकारात्मकतेने सुरू होतो
(Photo: Pexels)
रोज सकाळी हलका व्यायाम म्हणजेच योग किंवा प्राणायाम करा
(Photo: Pexels)
सकाळी उठल्यावर फळे किंवा ड्रायफ्रूट्स खाणे चांगले आहे
(Photo: Pexels)
सकाळच्या न्याहारीमध्ये प्रथिने, फायबर व ऊर्जा देणारे घटक घ्या
(Photo: Pexels)
आजचा दिवस चांगला जाईल असे मनात म्हणणे किंवा कृतज्ञता व्यक्त करा
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Healthy Living: दररोज मूठभर शेंगदाणे खाण्याचे फायदे