(Photo Credit: Unsplash)

Kidney Health Foods: 'हे' पदार्थ सुधारतील किडनीचे आरोग्य

Jul 18, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo Credit: Unsplash)

फ्लॉवर (Cauliflower)

फ्लॉवर फायबरयुक्त असल्याने डिटॉक्ससाठी उपयुक्त आहे

(Photo Credit: Unsplash)

ब्लूबेरी (Blueberry)

अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतातकिडनीला आलेली सूज कमी होण्यास मदत होते

(Photo Credit: Unsplash)

काकडी (Cucumber)

शरीराला हायड्रेट ठेवते, किडनीच्या आरोग्यासाठी उत्तम उपाय

(Photo Credit: Unsplash)

पालक (Spinach)

आहारात पालकाचा समावेश करून किडनी निरोगी ठेवता येते

(Photo Credit: Unsplash)

लसूण (Garlic)

लसूण खाल्ल्याने दाह कमी होण्यास मदत होते

(Photo Credit: Unsplash)

पाणी (Water)

किडनी स्वच्छ राहण्यासाठी भरपूर पाणी प्या

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अ‍ॅव्होकॅडो खाल्ल्याने खरंच ‘हे’ फायदे होतात का?