(Photo: Freepik)

'या' फळांच्या बियांमध्येच दडलेय आरोग्याचे गुपित; वाचा, काय आहेत फायदे...

Aug 28, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

पपईच्या बिया

पचन सुधारते, यकृताची काळजी घेते, परजीवांना नष्ट करण्यात मदत.

(Photo: Freepik)

कलिंगडाच्या बिया

प्रोटीन, मॅग्नेशियमने भरपूर, ऊर्जा वाढवतात, हाडे मजबूत करतात.

(Photo: Freepik)

भोपळ्याच्या बिया

झोप सुधारतात, हृदयाचे रक्षण करतात, प्रतिकारशक्ती वाढवतात.

(Photo: Freepik)

फणसाच्या बिया

प्रोटीन आणि लोहयुक्त, पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते.

(Photo: Freepik)

डाळिंबाच्या बिया

फायबर व अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध, पचन व त्वचेसाठी उपयुक्त.

(Photo: Freepik)

द्राक्षाच्या बिया

अँटिऑक्सिडंट्सने भरपूर, रक्तदाब नियंत्रणात मदत, परिसंचरण सुधारते.

(Photo: Freepik)

आंब्याची कोय

कोलेस्ट्रॉल कमी करण्यास साह्य, केस व त्वचेच्या आरोग्यासाठीही उपयुक्त असते.

(Photo: Freepik)

सफरचंदाच्या बिया

अल्प प्रमाणातच सेवन सुरक्षित, अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात, हृदयाच्या आरोग्यासाठीही उपयुक्त असतात.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी ‘कमळीचा’ हिरव्या नऊवारी साडीत पारंपरिक अंदाज!