Ganesh Chaturthi 2025: उकडीचे मोदक खाण्याचे आरोग्यदायी फायदे मोदक हा तांदूळ, खोबरं, गूळ यांच्या मिश्रणाने बनवलेला असतो गुळ व नारळामुळे मोदक खाल्ल्याने शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते मेटॅबॉलिझम सुधारण्यासाठी उकडीच्या मोदकांचा फायदा होता गुळ पचनक्रिया सुधारतो व बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो गुळात लोह मुबलक असल्याने रक्तवाढीस मदत होते व अशक्तपणा कमी होतो नारळातील कॅल्शियम व फॉस्फरस हाडांसाठी उपयुक्त आहे पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा रोज डाळिंब खाल्ल्याने मिळतील ‘हे’ फायदे रोज डाळिंब खाल्ल्याने मिळतील ‘हे’ फायदे