(Photo: Freepik)

Healthy Eating: तूप की बटर... काय आहे फायदेशीर?

Apr 29, 2025

शृंखला नाईक

(Photo: Freepik)

तूप आणि बटर हे गाईच्या दुधापासून तयार केले जाते

(Photo: Freepik)

कॅलरीज

तूपात १२० कॅलरीज असतात तर बटरमध्ये १०२ कॅलरीज असतात

(Photo: Freepik)

पचन

तूप पचायला सोपे असते तर बटर जड असते

(Photo: Freepik)

फॅट्स

तूपात १४ ग्रॅम फॅट्स असतात तर बटरमध्ये ११.५ ग्रॅम फॅट्स

(Photo: Freepik)

प्रथिन

तुपामध्ये दुग्धजन्य प्रथिनांचे (लॅक्टोज) प्रमाण बटरसारखे नसते

(Photo: Freepik)

तूप आणि बटर या दोन्हीमध्ये संतृप्त चरबीचे (सॅच्युरेटेड फॅट्स) प्रमाण जास्त असते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Cardamom Benefits: रात्री जेवल्यानंतर वेलची खाण्याचे फायदे