प्रोटीन शेक पिण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

(Photo : Unsplash)

Jun 13, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

प्रोटीन पावडर शारीरिकदृष्ट्या सक्रिय जीवन असलेल्या प्रत्येकासाठी एक लोकप्रिय आहार पूरक बनले आहे.

(Photo : Unsplash)

मात्र तुम्हाला प्रोटीन शेक पिण्याची योग्य वेळ माहीत आहे का?

(Photo : Unsplash)

व्यायामापूर्वी प्रोटीन शेक घेतल्यास तुमची उर्जा वाढून तुमचा व्यायाम चांगला होऊ शकतो.

(Photo : Unsplash)

प्री-वर्कआउट प्रोटीन शेक घेतल्याने तुमच्या वर्कआउट दरम्यान मसल ब्रेकआउट टाळता येऊ शकते.

(Photo : Unsplash)

वर्कआऊटनंतर प्रोटीन शेक घेतल्यास स्नायू रिकव्हरी आणि वाढ होण्यास मदत होते.

(Photo : Unsplash)

व्यायामानंतर प्रोटीन शेक प्यायल्याने ग्लायकोजेन स्टोअर्स पुन्हा भरण्यास आणि शरीराला पोषक तत्व प्रदान करण्यात मदत होऊ शकते.

(Photo : Unsplash)

बहुतेक लोकांसाठी, स्नायूंच्या पुनर्प्राप्तीसाठी आणि वाढीसाठी वर्कआउटनंतर प्रोटीन शेकपिण्याची शिफारस केली जाते.

(Photo : Unsplash)

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

चहा आणि कॉफीसाठी ‘हे’ आहेत Healthy Options