Holi 2023: घरी बनवा 'हे' गोड पदार्थ

(Photo : Unsplash)

Mar 04, 2023

Loksatta Live

(Photo : Wikimedia Commons)

होळी म्हटलं की पहिल्यांदा आठवण येते ती म्हणजे पुरणपोळीची

(Photo : Unsplash)

होळीनिमित्त केली जाणारी कटाची आमटी

(Photo : Unsplash)

होळीच्या दिवशी उत्तर भारतात केल्या जाणाऱ्या खास पदार्थांपैकी एक म्हणजे थंडाई

(Photo : Unsplash)

मालपुआ हा भारतातील प्रसिद्ध मिठाईचा प्रकार अनेक राज्यांत होळीनिमित्त केला जातो

(Photo : Unsplash)

होळीच्या दिवशी तुम्ही घरी जिलेबी बनवू शकता

(Photo : Unsplash)

तांदळाची खीर किंवा रव्याची खीर होळीनिमित्त करू शकता

(Photo : Wikimedia Commons)

अनेकांचा आवडता पदार्थ रसमलाई घरी बनवू शकता

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Heat Wave वर मात करण्यासाठी प्या ‘हे’ पदार्थ