कोल्ड-ड्रिंक्सच्या अतिसेवनाचे होतात 'हे' दुष्परिणाम

(Photo : Unsplash)

Aug 17, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

कोल्ड ड्रिंक्सचे अतिसेवन आरोग्यासाठी घातक आहे.

(Photo : Unsplash)

कोलाच्या तीव्र गोडपणामुळे एखाद्या व्यक्तीला उलटी होऊ शकते परंतु फॉस्फोरिक ऍसिड गोडपणा कमी करते.

(Photo : Unsplash)

यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.

(Photo : Unsplash)

कोला प्यायल्यानंतर तासाभरात त्यातील साखरेचे विघटन होते आणि चिडचिड, चक्कर येणे असा त्रास होऊ शकतो.

(Photo : Unsplash)

रोज कोल्ड ड्रिंक्स प्यायल्याने झोपेचे चक्र आणि गुणवत्ता बिघडू शकते.

(Photo : Unsplash)

कोल्ड ड्रिंक्सचा मधुमेहावर थेट परिणाम होऊ शकतो.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार