प्रतिमा: कॅनव्हा
Nov 21, 2023
ओव्यामध्ये अँटीबैक्टीरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत.
प्रतिमा: कॅनव्हा
ओवा एकूण कोलेस्ट्रॉल आणि एलडीएल (खराब) कोलेस्ट्रॉल कमी करते.
प्रतिमा: कॅनव्हा
ओव्याचा अर्क गॅस्ट्रिक समस्या आणि अपचनावरती गुणकारी आहे.
प्रतिमा: कॅनव्हा
ओवा खोकल्यापासून आराम देतो
प्रतिमा: कॅनव्हा
मधुमेह असलेल्या लोकांनी रोज ओवा खाल्याने फायदा होऊ शकतो. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी स्थिर राहते.
प्रतिमा: कॅनव्हा
अपचनाचा त्रास होत असलेल्या गरोदर मातांना ही ओवा खाण्याचा सल्ला दिला जातो.
प्रतिमा: कॅनव्हा
जास्त प्रमाणात अजवाइन घेतल्याने मळमळ होणे, छातीत जळजळ, चक्कर येणे आणि पोटात अल्सर यांसारखे दुष्परिणामही संभवू शकतात.
प्रतिमा: कॅनव्हा