(Photo: Pexels)
Mar 26, 2026
(Photo: Pexels)
पचन सुधारते गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो
(Photo: Pexels)
रोगप्रतिकारशक्ती वाढते आवळ्यातील व्हिटॅमिन-सी मुळे शरीराची ताकद वाढते
(Photo: Pexels)
त्वचा आणि केस त्वचा चमकदार होते आणि केस गळणे थांबते
(Photo: Pexels)
वजन कमी करण्यास मदत शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते
(Photo: Pexels)
रक्तातील साखर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते
(Photo: Pexels)
कसे बनवाल? एक ग्लास कोमट पाणी घ्या, त्यात १ चमचा आवळा पावडर टाका, व्यवस्थित मिसळून ते पाणी प्या
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
उन्हाळ्यात दही खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या ५ फायदे