(Photo: Freepik)

सोडा पिण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्हीही व्हाल थक्क

May 08, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

सोडा प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि अन्नाचा जडपणा लगेच कमी होतो.

(Photo: Freepik)

यात साखर नसल्यामुळे हे इतर शीतपेयांपेक्षा जास्त आरोग्यदायी आहे.

(Photo: Freepik)

पोट साफ होण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

(Photo: Freepik)

साध्या पाण्याप्रमाणेच सोडा शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवतो.

(Photo: Freepik)

सोडा प्यायल्याने पोट भरलेले वाटते आणि अति जेवण टाळता येते.

(Photo: Freepik)

अन्न गिळण्यास त्रास होत असल्यास सोडा पिणे फायदेशीर ठरते.

(Photo: Freepik)

फळांच्या रसात सोडा मिसळून उत्तम पौष्टिक पेय बनवता येते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उन्हाळ्यात रात्रीचं जेवण कसं असावं? पचायला हलके असणारे ‘हे’ ७ सोपे पदार्थ