(Photo Source: Pexels)

Health Benefits: रोज सकाळी प्या कोमट लिंबूपाणी

Apr 09, 2025

Loksatta Live

(Photo Source: Pexels)

सकाळी कोमट लिंबूपाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते

(Photo Source: Pexels)

लिंबू पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते

(Photo Source: Pexels)

सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने यकृताचे कार्य सुधारते

(Photo Source: Pexels)

अपचन व सूज यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो

(Photo Source: Pexels)

कोमट लिंबूपाणी प्यायल्याने शरीर पुन्हा हायड्रेट होते

(Photo Source: Pexels)

सकाळी लिंबूपाणी प्यायल्याने मेटाबॉलिजम वाढते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दुपारच्या जेवणात ‘हे’ पदार्थ खाल्ल्याने वाढू शकते वजन