(Photo: Pexels)

जेवणानंतर वेलची खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Jun 17, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

वेलचीमुळे पोटात पाचक रस तयार होण्यास मदत होते

(Photo: Pexels)

ज्यामुळे खाल्लेले अन्न लवकर आणि सहज पचते

(Photo: Pexels)

जेवणानंतर तोंडात येणारा अन्नाचा वास दूर करून तोंडाला छान सुगंध येतो

(Photo: Pexels)

पोट फुगणे, गॅस आणि छातीत जळजळ होण्याच्या समस्येपासून लगेच आराम मिळतो

(Photo: Pexels)

यातील अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबर रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात

(Photo: Pexels)

शरीरातील टाकाऊ आणि विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

वजन झपाट्याने कमी करायचंय? मग रोज खा हे ५ सुपर सीड्स