(Photo: Pexels)
Mar 31, 2026
(Photo: Pexels)
मखानामध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते
(Photo: Pexels)
ज्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते
(Photo: Pexels)
यात सोडियम कमी आणि मॅग्नेशियम जास्त असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो
(Photo: Pexels)
मखानामध्ये कॅल्शियम भरपूर असते, जे हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरते
(Photo: Pexels)
भरपूर फायबरमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो
(Photo: Pexels)
मखाणे नेहमी थोड्या तुपात भाजून खावेत, जेणेकरून ते अधिक चविष्ट आणि पौष्टिक लागतात
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
ब्रोकोली खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे माहिती आहेत का?