(Photo: Freepik)
May 25, 2026
(Photo: Freepik)
खरबुजामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असल्याने शरीर हायड्रेटेड राहते.
(Photo: Freepik)
यातील व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
(Photo: Freepik)
खरबुजातील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर होते.
(Photo: Freepik)
यात कॅलरीज खूप कमी असल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
(Photo: Freepik)
खरबुजातील व्हिटॅमिन ए दृष्टी सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते.
(Photo: AI)
उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करून खरबूज थंडावा देते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
आहारात ‘हर्बल टी’चा समावेश का करावा? जाणून घ्या फायदे