(Photo: Freepik)

Health Benefits: ..म्हणून सकाळी खा भिजवलेले काळे मनुके

Sep 10, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

काळ्या मनुक्यामध्ये लोह (Iron) मुबलक प्रमाणात असते

(Photo: Freepik)

सकाळी भिजवलेले काळे मनुके खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते

(Photo: Freepik)

यामधील फायबरमुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो

(Photo: Freepik)

काळ्या मनुक्यामधील कॅल्शियम हाडे व दात मजबूत करतात

(Photo: Freepik)

रोज सकाळी भिजवलेले काळे मनुके खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते

(Photo: Freepik)

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सकाळी भिजवलेले काळे मनुके खा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Care: आठवड्यातून एकदा केसांना लावा नारळाचे दूध