पालक खाण्याचे फायदे
भरपूर आर्यन
मिळते.
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.
वजन कमी करण्यास मदत करते.
रक्तदाब नियंत्रणात राहतो.
यकृताच्या विकारांवर उपयुक्त