ताप येणं, खोकला आणि सर्दी सारख्या आजारांवर तुळस फायदेशीर डोकेदुखीचा त्रास दूर होते डोळ्यांची समस्या तुळशीच्या काळ्या पानांच्या (कृष्ण तुळस) रसाचे काही थेंब डोळ्यात टाकल्याने दाहकात कमी होण्यास मदत होते दातांची समस्या तुळशीच्या पानांची पावडर मोहरीच्या तेलात मिसळून त्याची पेस्ट दात लावल्याने हिरड्या, दात दुखीवर तात्पुरता इलाज होतो किडनी स्टोनच्या त्रास होतं असल्यास मध आणि तुळशीच्या पानांच्या रस मिश्रणाचे सेवन करावे